'आमच्या काळ्या आईचा लिलाव करू नका'<br />नाशिक : शेतकऱ्यांच्या जमिनीवरील लिलाव त्वरित थांबवा व विविध मागण्यांसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (व्हिडिओ - केशव मते)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.